Posts

नंदुरबार जिल्हा केळी व पपई बागायतदार शेतकऱ्यांसाठी गूड न्यूज......

Image
नंदुरबार जिल्ह्यात अनेक वर्षांपासून केळी व पपई शेती केली जाते .एक्सपोर्ट क्वालिटी चे केळी व पपई बागायतदार शेतकऱ्याची या झिल्ल्यात ओळख आहे. शेतकऱ्यांचं उत्कृष्ट नियोजन आणि अपार मेहनतीने मातीतून सोनं तयार केले जाते.          परुंतू व्यापाऱ्यांचा आडमुठे धोरण मुळे शेती मालाला योग्य भाव मिळत नाही. कमी दरात खरेदी केली जाते. त्यात इतर खर्च व कपाती पण खूप जास्त असून .सध्या तरी नपरवडणारे आहे. या सर्व बाबींचा विचार करून दादासो.अभिजित मोतीलाल पाटील.यांचा अध्क्षतेखालील शेतकरी परिषद आयोजित करण्यात आली आहे.तरीही जिल्यातील शेतकऱ्यांनी या परिषदेचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे

Q2 short answers 1 mark each

Image

Physics paper solution of Maharashtra state board 2023

Image
Class 12 Maharashtra board Date of examination 27feb2023 Q1 answers